शिरूरच्या पाच ग्रामपंचायतींचे निकाल | पुढारी

शिरूरच्या पाच ग्रामपंचायतींचे निकाल

शिरूर; पुढारी वृत्तसेवा: शिरूर तालुक्यातील 6 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल शुक्रवारी (दि.5) जाहीर करण्यात आला. अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली. पाच ग्रामपंचायतींचा निकाल पुढीलप्रमाणे आहे.

म्हसे बुद्रुक ग्रामपंचायत :
सौरव पाटीलबुवा पवार, दामिनी हनुमान मुसळे, मंगल जयवंत मुसळे, मंदा सदाशिव वेताळ, जालिंदर संता मुसळे, नीलेश नरसाळे, प्रियंका जालिंदर खाडे.

तांदळी ग्रामपंचायत :
लक्ष्मण साहेबराव कांबळे, सावता तुकाराम गदादे , रेखा गणेश गदादे , अश्वत अर्जुन गदादे, मोनिका अक्षय कळसकर, रेखा अमोल कळसकर, सुभाष हरिभाऊ कळसकर, सुनीता काळूराम खोरे, दत्तात्रय पांडुरंग गदादे, राजश्री लहू खोरे, चंद्रकला दिलीप सोनवणे.

माळवाडी ग्रामपंचायत :
आदिनाथ शिवाजी भाकरे, सुनीता सुरेश भाकरे, नीलम अनिल रसाळ, आनंदा विठ्ठल भाकरे, साधना राहुल गारुडकर, सोमनाथ रसिक भाकरे, पूजा दौलत पांढरकर.

जांबुत ग्रामपंचायत :
सुभाष रामचंद्र जगताप, पोपटलाल नेनसुख फिरोदिया, राणी उमाजी बोराडे, गजानन गाजरे, सुनीता बाळकृष्ण कड, सुप्रिया ज्ञानेश्वर जगताप, राहुल रावसाहेब जगताप, दिपाली दिलीप दुंडे, रेखा तुळशीराम खुपटे, दत्तात्रेय रामचंद्र जोरी, बदामबाई पंढरीनाथ कवडे.

शरदवाडी ग्रामपंचायत :
बाबूराव सबाजी जोरी, कोमल बिभीषण औटी, छाया विठ्ठल सरोदे, हरिभाऊ गंगाराम सरोदे, मंदाबाई रामदास गांजे, अशोक दंतू गांजे, पुष्पा पोपट गांजे.

Back to top button