मंचर : मोटारसायकलची चोरी, अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फिर्याद | पुढारी

मंचर : मोटारसायकलची चोरी, अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फिर्याद

मंचर : शिंगवे (ता. आंबेगाव) येथून चाळीस हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. मोटरसायकलच्या मालकाने पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

शिंगवेतील शेतकरी कैलास सावळेराम बांगर यांची मोटरसायकल (क्र. एमएच 14 जीक्यू 6411) राहत्या घराबाहेर लावली होती

Back to top button