पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे 72 नवीन रुग्ण | पुढारी

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे 72 नवीन रुग्ण

पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये शनिवारी (दि.18) कोरोनाचे 72 नवीन रुग्ण आढळून आले.आजवर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3 लाख 60 हजार 525 वर पोचली आहे. तर कोरोनाचे आजाराने आजवर 4 हजार 624 जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका रुग्णालयात 2 तर गृह विलगीकरणात 438 रुग्ण उपचार घेत आहेत.

Back to top button