पिंपरी : शहरात कोरोनाचे 96 नवे रुग्ण | पुढारी

पिंपरी : शहरात कोरोनाचे 96 नवे रुग्ण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवार (दि.16) कोरोनाच्या 96 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 372 झाली आहे. ते सर्व होम क्वारंटाइन आहेत.

गुरुवारी 47 रुग्ण बरे झाले. दिवसभरात 588 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, तर 1 हजार 565 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला. शहरात 36 मायक्रो कन्टेन्मेंट झोन आहेत.

Back to top button