पुणे : दुकानांना आग, अग्निशमन दलाच्या ६ गाड्या दाखल | पुढारी

पुणे : दुकानांना आग, अग्निशमन दलाच्या ६ गाड्या दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा

खराडी, उबाळे नगर, महालक्ष्मी लॉन्स समोर दुकानांना आग लागली आहे. घटनास्थळी पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाची एकूण ६ वाहने दाखल झाली आहेत. आग विझवण्याचे काम जवान करीत आहेत. ही आग मोठी आहे.

Back to top button