Photos: अशी दिसतील पुण्यातील मेट्रो स्थानके | पुढारी

Photos: अशी दिसतील पुण्यातील मेट्रो स्थानके

प्रसाद जगताप

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या काही दिवसांतच शहरातील मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर पुण्याचे शहरीकरण, परदेशातील हायटेक वास्तुकला, भारतीय चित्रपटांचा इतिहास उलगडणारी विविध संकल्पचित्रे, रचनांनी सजलेली मेट्रो स्थानके पुणेकरांना पाहता येणार आहेत. पुण्याचे आकर्षण ठरू शकणारी ही स्थानके पाहून पुणेकरांच्या डोळ्यांचे
पारणे फिटेल.

Russian invasion of Ukraine : रशियन सैन्यानं खेरसन शहर घेतलं ताब्यात, युक्रेनमधील ५ शहरे उद्ध्वस्त

पुण्याच्या सौंदर्यात आणि विकासात भर घालणार्‍या मेट्रोच्या स्थानकातून अवघ्या तीन दिवसांतच पुणेकरांना प्रवास करता येणार आहे. या स्थानकांतील उर्वरित कामे पूर्ण झाली असून, गरवारे महाविद्यालय, आनंदनगर, आयडीयल कॉलनी, नळस्टॉप, वनाज, हिल व्ह्यू पार्क कार डेपोची संकल्पचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

हे वाचलं का?

विधिमंडळ अर्थसंकल्‍पीय अधिवेशन : जोरदार घोषणबाजीमुळे राज्‍यपालांनी अभिभाषण थांबवले

त्र्यंबकला ब्रम्हगिरी पर्वतावर लागलेल्या आगीत शेकडो वृक्ष जळून खाक

War Refugees : सात दिवसांमध्‍ये युक्रेनमधून १० लाखांहून अधिक नागरिक निर्वासित

Back to top button