file photo
Latest
Palghar News : धक्कादायक! पालघरमध्ये दुहेरी हत्याकांड; दोघा ज्येष्ठ नागरिकांची कुऱ्हाडीने हत्या
पुढारी ऑनलाईन डेस्क : पालघर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. पालघरमधील बोईसर परिसरातील कुडण गावात दोघा ज्येष्ठ नागरिकांचा कुऱ्हाडीने वार करत हत्या करण्यात आली आहे. आरोपी वार करुन पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने पालघर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हत्या करणाऱ्या व्यक्तीला जवळच्या वनपरिक्षेत्रातील तलावाजवळून अटक केली आहे. किशोर कुमार मंडल असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. (Palghar News)
(बातमी उपडेट होत आहे)
हेही वाचा
- Air India Fined : मुंबई विमानतळावर ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू, DGCAने एअर इंडियाला ठोठावला ३० लाखांचा दंड
- मुख्यमंत्री शिंदेसह दोन उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारकडून जेवणाचे निमंत्रण
- Israel-Gaza war : गाझामध्ये 30,000 हून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू, हमासच्या आरोग्य मंत्रालयालाची माहिती
- Union Cabinet Metting: भारत बनणार सेमीकंडक्टर निर्मितीचे हब; केंद्राची ३ प्रकल्पांना मंजुरी, केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांची माहिती

