मविप्र संस्थेत ‘परिवर्तन’, प्रगतीचा धुव्वा ; 20 वर्षानंतर खांदेपालट

मविप्र निवडणूक,www.pudhari.news
मविप्र निवडणूक,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी ऑनलाइन

नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. अखेर तब्बल 20 वर्षांनंतर संस्थेत खांदेपालट झाली आहे. या निवडणुकीत परिवर्तन पॅनलची सरशी झाली असून प्रगती पॅनलचा धुव्वा उडाला आहे. सरचिटणीपदाच्या मतमोजणीला रात्री अधिक उशीर झाला. यात परिवर्तन पॅनलचे अॅड नितीन बाबूराव ठाकरे यांना 5,396 मते मिळाली तर प्रगतीच्या निलिमा पवार यांना 4, 135 मते मिळाली. अॅड ठाकरे यांचा 1261 मतांनी दणदणीत विजय झाला.

विजयी उमेदवार पुढील प्रमाणे-

सरचिटणीस पद

अॅड. नितीन बाबूराव ठाकरे(परिवर्तन)- विजयी (मिळालेली मते-5396)

नीलिमा वसंतराव पवार(प्रगती)

चिटणीस पद

दळवी दिलीप सखाराम(परिवर्तन)-विजयी (मिळालेली मते-5146)

पाटील प्रशांत वसंतराव (प्रगती)

अध्यक्ष पद-

डॉ. ढिकले सुनिल उत्तमराव(प्रगती) – विजयी (मिळालेली मते-4937)

कोकाटे माणिकराव शिवाजीराव(परिवर्तन)

उपाध्यक्ष पद-

मोरे विश्वास बापूराव(परिवर्तन)-विजयी (मिळालेली मते-4968)

मोरे दिलीपराव तुकाराम(प्रगती)

सभापदी पद-

क्षीरसागर बाळासाहेब रामनाथ(परिवर्तन)-विजयी (मिळालेली मते-5225)

माणिकराव माधवराव बोरस्ते (प्रगती)

उपसभापती पद

मोगल देवराम बाबूराव (परिवर्तन)-विजयी (मिळालेली मते-5042)

……………………

तालुका प्रतिनिधी 

नाशिक शहर-

लांडगे लक्ष्मण फकिरा(परिवर्तन) विजयी

नानासाहेब महाले प्रगती

नाशिक ग्रामीण-

पिंगळे रमेश पांडुरंग(परिवर्तन)-विजयी

पिंगळे सचिन पंडितराव(प्रगती)

येवला-

बनकर नंदकुमार बालाजी(परिवर्तन)-विजयी

शिंदे माणिकराव माधवराव(प्रगती)

सिन्नर-

भगत कृष्णाची गणपत(परिवर्तन)-विजयी

हेमंत विठ्ठलराव वाजे(प्रगती)

मालेगाव-

अॅड. बच्छाव रमेशचंद्र काशिनाथ(परिवर्तन)-विजयी

डॉ. जयंत पवार (प्रगती)

देवळा-

पगार विजय पोपटराव(परिवर्तन)-विजयी

केदाजी नानाजी आहेर(प्रगती)

चांदवड-

डॉ. गायकवाड सयाजीराव नारायणराव(परिवर्तन)-विजयी

उत्तमबाबा भालेराव(प्रगती)

नांदगाव

(पाटील) बोरसे अमित उमेदसिंग(परिवर्तन)-विजयी

चेतन मनसुखराव पाटील(प्रगती)

सटाणा

प्रसाद सोनवणे(परिवर्तन)-विजयी

विशाल सोनवणे(प्रगती)

निफाड-

गडाख शिवाजी जयराम(परिवर्तन)-विजयी

दत्तात्रय निवृत्ती गडाख(प्रगती)

दिंडोरी-

जाधव प्रविण एकनाथ(परिवर्तन)-विजयी

सुरेश कळमकर(प्रगती)

कळवण

देवरे रवींद्र शंकर(परिवर्तन)-विजयी

धनजंय पवार (प्रगती)

इगतपुरी-

गुळवे संदीप गोपाळराव(परिवर्तन)विजयी

खताळे भाऊसाहेब(प्रगती)

सेवक संचालक –

संजय खंडेराव शिंदे(सेवक)-विजयी

डॉ. संपराव काळे

इंद्रजित दयाराम शिंदे -(सेवक) विजयी

रामराव बच्छाव

जगन्नाथ मधुकर निंबाळकर(सेवक)विजयी

राजेश शिंदे

महिला राखीव गट-

बोरस्ते शोभा भागवत(विजयी)-परिवर्तन

सोनवणे शालन अरुण(विजयी) परिवर्तन

सिंधुताई मोहनराव आढाव

सरला गुलाबराव कापडणीस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news