Gudi Padwa Yatra Traffic Changes | सातपूरकरांनो लक्ष द्या! गुढीपाडवा यात्रेनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; 'या' मार्गावर नो-एन्ट्री

Gudi Padwa Yatra Traffic Changes | या संदर्भात पोलिस उपआयुक्त किरिथिका सी. एम. यांनी अधिसूचना जारी केली.
Traffic Police
Traffic Police Pudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सातपूर गावातील भवानी माता यात्रा व गुढीपाडवा यात्रोत्सवानिमित्त पारंपरिक बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नाशिक पोलिसांकडून वाहतूक मार्गांत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. या संदर्भात पोलिस उपआयुक्त किरिथिका सी. एम. यांनी अधिसूचना जारी केली.

Traffic Police
Arvind Kejriwal Goa | फोंड्याच्या समस्या भाजप सोडवू शकत नाही

१९ मार्चला दुपारी १२ ते रात्री १० पर्यंत खालील मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन नाशिक पोलिस आयुक्तालयाने केले आहे.

या प्रश्नावर अधिक चर्चेला सभापती सानप यांनी नकार दिल्यामुळे गामणे व सभापती सानप यांच्यात खडाजंगी झाली. दरम्यान, मुख्य अग्रिशमन अधिकारी संजय बैरागी यांनी सिंहस्थ निधीतून १८.१७कोटींची अग्रिशमन वाहने तसेच आपत्ती व्यवस्थापन आराखड्यातून ९१ कोटींची खरेदी केली जाणार असल्याची माहिती सभागृहाला दिली.

इंदिरानगर येथील राजसारथी सोसायटीतील टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीची मागणी गामणे यांनी केली. दीपाली कुलकर्णी यांनी वडाळा गावातील घरकुलाच्या इमारतींतील असुविधांचा प्रश्न मांडला.

बेरोजगारांना १० लाखांपर्यंतचे काम विनानिविदा

सुशिक्षित बेरोजगार अभियंता व स्थानिक मजूर सहकारी बांधकाम संस्थांना १० लाखांच्या आतील कामे निविदाविना देण्याच्या भारती ताजनपुरे, प्रा. सरिता सोनवणे, अदिती पांडे, रंजना बोराडे, राहुल दिवे, किरण गामणे, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, भाजप गटनेते श्याम बडोदे, रूपाली निकुळे, अजिंक्य साने, सुप्रिया खोडे, मंगला नन्नावरे यांच्या प्रस्तावाला सभापती सानप यांनी मंजुरी दिली. शासन निर्णयानुसारच हा प्रस्ताव मांडल्याचा दावा सदस्यांनी केला. मात्र, प्रशासनाकडून या प्रस्तावावर कुठलाही खुलासा करण्यात आला नाही.

एसटीपी कामांच्या चौकशीची मागणी

आगर टाकळी येथील एसटीपीच्या कामांची चौकशी करण्याची मागणी राहुल दिवे यांनी केली. एसटीपीच्या कामांतर्गत नदीपात्रात बेकायदा सुरूंग लावले जात असून, नदीकाठच्या घरांवर मोठे दगड पडत असल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आल्याची तक्रार दिवे यांनी केली.

भारती ताजनपुरे, रंजना बोराडे यांनीही एसटीपीच्या कामांबाबत तक्रार केली. यावर आयुक्त व सर्व सदस्यांसह एसटीपीच्या कामांचा पाहणी दौरा करण्याचा निर्णय सभापती सानप यांनी जाहीर केला.एसटीपी कामांच्या चौकशीची मागणी आगर टाकळी येथील एसटीपीच्या कामांची चौकशी करण्याची मागणी राहुल दिवे यांनी केली.

एसटीपीच्या कामांतर्गत नदीपात्रात बेकायदा सुरूंग लावले जात असून, नदीकाठच्या घरांवर मोठे दगड पडत असल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आल्याची तक्रार दिवे यांनी केली. भारती ताजनपुरे, रंजना बोराडे यांनीही एसटीपीच्या कामांबाबत तक्रार केली. यावर आयुक्त व सर्व सदस्यांसह एसटीपीच्या कामांचा पाहणी दौरा करण्याचा निर्णय सभापती सानप यांनी जाहीर केला.

प्रवेश बंद मार्ग

नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील सकाळ सर्कल, व्हिक्टर चौक, सातपूर गाव कमान, महिंद्रा सर्कल या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे बंद राहील. - या कालावधीत या मार्गावरून कोणत्याही प्रकारच्या वाहनांना ये-जा करण्यास मनाई असेल.

Traffic Police
Arvind Kejriwal Goa | फोंड्याच्या समस्या भाजप सोडवू शकत नाही

पर्यायी मार्ग

नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. - सकाळ सर्कल, अचानक चौक, पंढरीनाथ गांगुर्डे मार्ग महावितरण कार्यालय, नाशिक ऑक्सिजन कंपनी, बॉश कंपनी, महिंद्रा सर्कल, पपाया नर्सरी या मागनि दुहेरी वाहतूक वळविण्यात येणार आहे. - वाहनचालकांनी या मार्गाचा वापर करून पुढे प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या वाहतूक बदलांमधून काही अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे.

  • पोलिस विभागाची वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने तसेच या परिसरात वास्तव्यास असलेले स्थानिक नागरिक

  • नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई तसेच वाहतूक नियंत्रण अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news