Nashik Manjargaon Landslide : मांजरगाव रस्त्यावर दरड कोसळली

Nashik: मांजरगाव घाटात मोठे दगड रस्त्यावरच आल्याने वाहतूक बंद
Nashik Manjargaon Landslide
घोटी : मांजरगाव रस्त्याव कोसळलेली दरड. (छाया : राहुल सुराणा)
Published on
Updated on

घोटी : काळुस्ते, मांजरगाव, आंबेवाडी रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे मांजरगाव घाटात मोठे दगड रस्त्यावरच आल्याने परिसरातील वाहतूक बंद झाली आहे. (A part of the mountain has been eroded by the rains and the road has been piled up with stones and mud)

Nashik Manjargaon Landslide
Nashik | कसारा घाटातील रेल्वे बोगद्या बाहेर दरड कोसळली, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली !

वाहतुकीस अडथळा येत आहे. इगतपुरी तालुक्यातील मांजरगावमार्गे वासाळी, भंडारदरा जाण्याचा हा जवळचा रस्ता आहे. येथे डोंगराचा काही भाग पावसामुळे खचल्यामुळे मातीसह दगडांचा ढिगारा रस्त्यावर झाला आहे. याबाबतची माहिती प्रशासनाला मिळताच जेसीबीच्या साहाय्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news