MHADA scam-'म्हाडा' घोटाळ्यात नायब तहसीलदार नितीन पाटील अटकेत

'म्हाडा' घोटाळ्यात नायब तहसीलदार नितीन पाटील अटकेत
Mhada House
म्हाडा घरे Pudhari file photo
Published on
Updated on

नाशिक: शहरातील बहुचर्चित महाडा गृहनिर्माण घोसाळयात अटकेचे सत्र पुन्हा वेगाने सुरू झाले आहे. महसूल विभागाचे नायब तहसीलदार नितीन पाटील यांना २ मे रोजी उशिरा रात्री गंगापूर रोड येथील निवासस्थानात अटक करण्यात आली. रविवारी त्यांना सुटीच्या न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात यापूर्वीच बांधकाम व्यावसायिक सोनू मन्वानी दीपक करमचंदधनी यांना अटक करण्यात आली होती. मनवानी यांना महिनावानंतर जामीन मंजूर झाला दीपक करमचंदानी लाष न्यायालयीन कोठडीत आहेत.

Mhada House
तरुणाचे अपहरण करून कोयता, फायटरने मारहाण मारहाण; गुन्हा दाखल

महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या अटकेमुळे या पोटाळ्यात आणखी काही अधिका-यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपासादरम्यान उघडकीस आलेल्या माहितीनुसार, म्हाडा घोटाळ्यातील ४९ प्रकरणांपैकी ३२ प्रकरणांत नायय तहसीलदार नितीन पाटील यांनी बेट हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. नितीन पाटील माया विश्वाधिकारी कार्यालयात प्रशासन विभागात अमूर, त्यांच्याकडे संजय गांधी निराधार योजनेचा अतिरिक्त कारभार आहे. यापूर्वी एरंडोल येथे प्रांत कार्यालयात अध्वल कारकून व पारोळा पैचे मंडल अधिकारी म्हणून सेवा बजावलेली आहे

त्यांनी बनावट कागदपत्रे यार केल्याचे तयास आवळून आले. त्यासाठी कर्मचायांना निर्देश दिल्याचेही तपायात निष्पत्र झाले आहे. माया मार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. सरकारवाडा पोलिस ठाण्यात ४९ जमीनमालक व विकासकांविरुद्ध गुना दाखल करण्यार आला आहे. भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी विपीन काकडे यांनी रिष्ाबाबत फिर्याद दिली आहे. बनावट यहीं व शिक्क्यांचा वापर करत खोटे मोजणी नकारी व फॉर्म क्र. १२ तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे.

Mhada House
Ashok Kharat Case Update | 'समता' पतसंस्थेतील चाकणकर नावाच्या खात्यांचे 'खरात' कनेक्शन; 2.40 कोटींच्या व्यवहाराने खळबळ

शासनाच्या धोरणानुसार ५००० चौरससमीटरपेक्षा मोठ्या प्रकल्पांत २० टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन गटासाठी राखीव ठेवणे बंधनकारक असताना कृत्रिम तुकडे करा नियमांना बगल देनात आल्याचे स्पष्ट झाले, माजविहिल, बड़मेर दुमाला, देवळाली, नागरटाकळी, आग नांदूर पंचक, गंगापूर व चेहेडी चरिहर प्रकार पडल्याचे तपासात समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news