Gold Price| सोन्या-चांदीच्या दरांनी उसळी घेतली; 22 कॅरेट सोनेही दीड लाख पार, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

जागतिक बाजारातील घडामोडी आणि देशांतर्गत मागणीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे चांदीप्रमाणेच सोनेदराचा भडका उडाला आहे.
Gold prices Today
Gold prices Today
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जागतिक बाजारातील घडामोडी आणि देशांतर्गत मागणीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे चांदीप्रमाणेच सोनेदराचा भडका उडाला आहे. काही दिवसांपूर्वीच २४ कॅरेट सोन्याने दीड लाखाचा टप्पा ओलांडला होता.

Gold prices Today
Ratha Saptami 2025 | सूर्योपासनेचे महापर्व, आरोग्य ऊर्जेचा जागर

आता २२ कॅरेट सोनेही दीड लाख पार गेल्याने, सोने खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. दुसरीकडे चांदीने सर्वकालीन उच्चांक प्रस्थापित करताना नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात साडेतीन लाखांचा टप्पा पार केला आहे. सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरातील मोठ्या वाढीमुळे सर्वसामान्य ग्राहक चिंताग्रस्त असताना, गुंतवणूकदारांमध्ये मात्र आनंदीआनंद बघावयास मिळत आहे.

Gold prices Today
Trimbakeshwar Kumbh Mela | सरकारकडून कुंभमेळ्याकडे दुर्लक्ष

शनिवारी (दि. २४) एका दिवसात २४ कॅरेट सोन्यात तब्बल दोन हजारांनी वाढ नोंदविली गेली. २२ कॅरेट सोनेही दोन हजारांनी वधारल्याने, ते दीड लाख पार गेले. तर चांदीतील दरवाढीचा वेग हा शनिवारीदेखील विक्रमी राहिला. चांदीत एका दिवसात तब्बल २३ हजार ७१० रुपयांची विक्रमी वाढ नोंदविली गेली. दरवाढीचा हा वेग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news