Ashok Kharat Nashik Case | नाशिक हादरले! अशोक खरात प्रकरणात 1 कोटींच्या लाचेचा संशय; बँक अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले

Ashok Kharat Nashik Case | शहरात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड घडली असून, आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
जालन्याची भूमिगत गटार योजना अंतिम टप्प्यात
moneyPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड घडली असून, आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. १ एप्रिलला त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायाधीश श्रीमती बी. एन. ईचपुरानी यांच्या न्यायालयात ही सुनावणी पार पडली.

जालन्याची भूमिगत गटार योजना अंतिम टप्प्यात
Ashok Kharat Case | भोंदू खरातला गर्भनिरोधक गोळ्या देणार्‍या दोन डॉक्टरांचे पाय खोलात

दुसऱ्या एका गुन्ह्यात गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अशोक खरातची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी तपासी अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, सरकारी वकील शैलेंद्र बागडे उपस्थित होते.

न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान कागदपत्रांची तपासणी करण्यात नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड घडली असून, आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. १ एप्रिलला त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.

जालन्याची भूमिगत गटार योजना अंतिम टप्प्यात
Simhastha Kumbh Mela 2026| सिंहस्थासाठी 12 नवीन घाट; खर्च, सुविधा वाचा सविस्तर

न्यायाधीश श्रीमती बी. एन. ईचपुरानी यांच्या न्यायालयात ही सुनावणी पार पडली. दुसऱ्या एका गुन्ह्यात गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अशोक खरातची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी तपासी अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, सरकारी वकील शैलेंद्र बागडे उपस्थित होते. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान कागदपत्रांची तपासणी करण्यात

पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष

पुण्यातील एका सीए, ईशान्येश्वर मंदिराचा पुजारी आणि एका सराफ व्यावसायिकाला समोरासमोर बसवून सुमारे ६ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीत खडे, रत्न व सोन्याच्या व्यवहारांत फसवणूक, बँक कर्जप्रकरणात गैरव्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. एका बँक अधिकाऱ्यासह इतरांना एक कोटी रुपयांची लाच दिल्याचा संशयही तपासात व्यक्त करण्यात आला आहे. सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल बलात्काराच्या गुन्ह्यानंतर १८ मार्चला पहाटे खरातला अटक करण्यात आली होती. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news