'दै. पुढारी' ट्रिपल धमाका ऑफर : १०१ आकर्षक भेटवस्तूचे विजेते

१०१ आकर्षक भेटवस्तूंचे भाग्यवान विजेते; तुम्हाला काय मिळाले बघा
pudhari news network
नाशिक : दै. 'पुढारी' आयोजित ट्रिपल धमाका ऑफर योजनेमधील भाग्यवान विजेत्यांची सोडत जाहीर करताना संजय सोनी, मकरंद सोनी, प्रवीण चांडक. समवेत मिलिंद सजगुरे, राजेश पाटील, शरद धनवटे आदी.(छाया : हेमंत घोरपडे )

नाशिक : महाराष्ट्रातील अग्रगण्य 'दै. पुढारी'च्या वतीने नाशिक जिल्ह्यातील वाचकांसाठी आयोजित २०२३-२४ या वर्षासाठी ट्रिपल धमाका ऑफर मधील भाग्यवान विजेत्याची सोडत बुधवारी (दि.३) मान्यवरांच्या हस्ते व सोनी गिफ्ट यांच्यातर्फे १०१ आकर्षक भेटवस्तूंचे भाग्यवान विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली.

नाशिक शहर :

१)अमोल अशोक सोनवणे, अशोक स्तंभ, २)शंकर संपत देवकर, त्र्यंबक नाका ३) दिनेश बबनराव चव्हाण, शहीद चित्ते पूल, गंगापूर रोड, ४) पांडे मिठाई, पंचवटी ५) समीर पद्माकर मैंद, अशोक स्तंभ ६) अशोक बाजीराव पाटील, मखमलाबाद रोड ७) संजय हंडगे, कामगार नगर, ८) हर्षल आहिरराव, सावकरकर नगर ९) शामा शमाउद्दीन कादरी, कलानगर, १०) सोनाली मुरलीधर मोरे, गंगापूर रोड, ११) ज्ञानेश्वर नामदेव चव्हाणके, पपया नर्सरी १२) हरीभाऊ धोंडीराम पडोळ.पारीजात नगर, १३) सुधारकर देशमुख, सिद्धार्थ हॉटेल, गायत्रीनगर, पुणे रोड १४) कमलाकर अंबादास कटारे, बजरंग वाडी, पुणे रोड, १५) सुनिता नितीन रावते, विसे मळा १६) अलीमभाऊ परिजादे, पिंजार घाट १७)मोबिन सब्बीर खान, मदिना चौक, १८) अनिल जैन, अशोक स्तंभ १९) भास्कर राणाजी जेजूरकर, हिरावाडी २०) सुधाकर नथु सोनवणे, म्हसरुळ २१) संध्या अहिरे, गंगापूर रोड.

pudhari news network
दै. 'पुढारी' ट्रिपल धमाका ऑफरचे विजेते जाहीर

नविन नाशिक(सिडको) विभाग:

१) जयश्री अरुण तांबे (कामठवाडा) २) राजेंद्र दिनकर शेळके, खोडेमळा ३) संदीप पद्माकर कुलकर्णी ४) किशोर नगर ५) सुदर्शन पुंडलिक नागरे, संभाजी चौक ६) महेंद्र मधू जगताप ७) जितेंद्र सुधाकर वाघ, साईनाथ नगर ८) प्रशांत बाेडक, सविता नगर, ९) नरेंद्र सिताराम कुलकर्णी, वडाळा रोड १०) शैलजा बाळासाहेब पवार, राजीव नगर ११) खुशाला अशोक भामरे, गोविंद नगर १२) जनार्दन ढाकणे, इंदिरानगर.

नाशिक रोड मधील भाग्यवान विजेते असे...

१) शोभा बाबुराव वाजे, जेलरोड २) उदय मुकुंद धर्माधिकारी, शिवाजी नगर, ३)विराज अरोले, विहीतगाव ४) एकनाथ रामदास ढोमणे, गायकवाड मळा ५) चंद्रकांत रामकृष्ण गोडसे, देवळाली कॅम्प ६) दीपक ज्ञानेश्वर जगताप, गोरेवाडी ७) दिलीप कचरु कोठारे, बेलतगव्हाण ८) शारदा पी. देशपांडे, नाशिक रोड, ९) महेश गंगाराम भोईर, पवारवाडी १०) भिमा बबन पोरर्जे, वडनेर दुमाला ११) प्रशांत केशव वाळुंजे, नाशिक

सातपूर मधील भाग्यवान विजेते असे...

१)देवंद्र काशीनाथ भवारी, ध्रुव नगर २) निलेश कांतीलाल अंदुरे, पपया नर्सरी३) नरेश सहदेवरा सोनवणे, अशोक नगर ४) संतोष प्रभाकर जाधव, शिवाजी नगर ५) समरे राजू अनमोला, समीर नगर ६) निवृत्ती हरीभाऊ हिंगोले,चिंचुळे ७) राय साहील कुमार रामनारायण, एमएचीबी कॉलेनी,८) जितेंद्र राजू बनसोडे, चिंचोळे शिवार ९) योगीराज वसंत साळवे, अशोक नगर १०) मनिषा शेवाळे, शाहू नगर११) अक्षय कैलास पाटील, अशोक नगर १२) दीपक मोहन जाधव, श्रमिक नगर १३) किशाेर भास्कर हरवणे, कामगार नगर १४) दिगंबर विठ्ठल थाेरावत, पिपंळगाव बहुला.

मालेगाव मधील भाग्यवान विजेते असे...

१) डॉ. अरुण किसनराव पठाडे, मालेगाव कॅम्प २) रघुनाथ पर्वत कुंवर, मालेगाव३) पद्मकुमार हिरालाल शाह, गिलानकर नगर ४)कोटाज‌् गुरूजी अकॅडमी, मालेगाव ५) स्पीड कोटा आयआयटी ॲण्ड मेडिकल क्लासेस, कॉलेज रोड ६) तुळसीराम फकिरा भदाणे, सोयेगाव७) गुलाबराव यशंवत पाटील, टीव्ही सेंटर ८)सय्यद इम्रान सय्यद गयासुद्दीन, मालेगाव कॅम्प ९) श्रीपाल ताराचंद्र पठाडे, कलेक्टर पट्टा १०) प्रविण सुभाष शर्मा, गवळीवाडा ११) दीपक तुकाराम निकम‌, सिद्धीविनायक नगर १२)विजय साहेबराव पाटील, मालेगाव कॅम्प.

सिन्नर मधील भाग्यवान विजेते असे...

१)प्रसाद सोमनाथ गिरी, शिवाजी नगर२) लक्ष्मीकांत मेदणे, शिवाजी चौक ३) डॉ. अभिजीत सदगीर, डुबेरेरोड ४) विक्रांत कलेक्शन, शिवाजी चौक.५)कोंडाजी सखाराम डेंमसे, ठाणगाव ६)रवींद्र संपत चव्हाणके, नांदूर शिंगोटे ७) उत्तम माळवे, नांदूर शिंगोटे ८) गणेश मधुकर काळे, सिन्नर.

नाशिक ग्रामीण मधील भाग्यवान विजेते असे...

१)राजेंद्र नेमीचंद अस्सामेरे, चांदवड, २) शंकर कृष्णा नवले, चांदवड ३) सुग्रीव निबांजी अहिरे, सटाणा ४) संदीप बाळू बच्छाव, देवळा ५) सदानंद मधुकर मैंद, येवला ६) रामराव माधवराव मोरे, निफाड ७) संतोष भागवतराव पानसरे, निफाड ८) कैलास बाळकृष्ण जंगम, वणी ९) मनोहर तुकाराम जाधव, लासलगांव १०)दीपक गजानन पांडे, मनमाड ११)काव्या गोयल, मनमाड १२) रवींद्र गोसावी, सटाणा १३) सुनिल शाहू थोरे, चांदवड १४) अश्विन संजय कस्तुरे, दिंडोरी १५)समित लक्ष्मण काळे, चांदवड १६) भालेराव इंटरनॅशनल स्कूल, लखमापूर १७) डॉ. रमणलाल सुराणा देवळा १८) मनिष भावसार, लासलगाव १९) अजित रामचंद्र पारख, इगतपूरी २०) समाधान नागरे, कळवण २१) धनराज मुरलीधर मोरे, लोहणेर २२) रोहीत मोहन शिरोडे, अभाेणा २३) बाळासाहेब कासव, चांदवड.

बक्षीस वितरण व्यवस्था अशी..

भाग्यवान विजेत्यांनी आपली बक्षिसे शुक्रवार दि. 5 ते 15 जुलै 2024 या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6.30 या वेळेत दै. 'पुढारी'च्या नाशिक कार्यालयातून घेऊन जावित. सोबत स्वत:चा फोटो असलेल्या ओळखपत्राची झेरॉक्स प्रत आणणे आवश्यक आहे.

संपर्क : शरद धनवटे : 8380883911

पत्ता : दै. पुढारी सुयोजित संकुल, राजीव गांधी भवन शेजारी, टिळकवाडी सिग्नलजवळ, नाशिक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news