पिंपळनेर शहरात एक तास एक साथ अभियान

पिंपळनेर शहरात एक तास एक साथ अभियान

पिंपळनेरः (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधीजींना स्वच्छांजली अर्पण करण्यासाठी 'एक तास श्रमदान' या अभियानाअंतर्गत भारतीय जनता पार्टी पिंपळनेर शहरातर्फे बाबा फ्रेंड सर्कल येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

यावेळी साक्री विधानसभा प्रमुख मोहन सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप कोठावदे, जिल्हा कार्यकारी सदस्य मोतीलाल पोद्दार, शहराध्यक्ष नितीन कोतकर, पं.स.सदस्य देवेंद्र गांगुर्डे, जिल्हाध्यक्षा महिला आघाडी सविता पगारे, इंजि सेल जिल्हाध्यक्ष विजय नंदन, मंडल चिटणीस शेखर बाविस्कर, सरचिटणीस अनिल जाधव, रवींद्र कोतकर, डॉ.राजेंद्र पगारे, हेमराज दशपूते, डी.डी.महाले, शहराध्यक्षा छाया वाडेकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष रामकृष्ण सोनवणे, योगेश कोठावदे, भूषण भदाणे, निखिल सूर्यवंशी, भूषण कोठावदे, भिला मिस्तरी, भटू पवार, डॉ.अमित पाटील, सुभाष नेरकर, पप्पू पवार, नाना कोळी, गौतम पवार, विकास ढोले, शाम पगारे, प्रदिप चव्हाण उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news