Nashik Crime : सातपूरला एका कंपनीत तिघांनी मिळून केली चोरी

Nashik Crime : सातपूरला एका कंपनीत तिघांनी मिळून केली चोरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; सातपूर औद्योगिक वसाहतीतील सुयोग रबर इंडिया कंपनीत तिघांनी मिळून चोरी केल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी धनंजय बाबुराजा शहा (६९, रा. गंगापूर रोड) यांनी सातपूर पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे.

धनंजय शहा यांच्या फिर्यादीनुसार संशयित दिनेश जगताप, सोनू भांगरे व सनी घुले यांनी १ ऑक्टोबर २०२१ ते १२ जून २०२२ या कालावधीत ६० हजार रुपयांच्या चार बॅगा लंपास केल्या. याप्रकरणी सातपूर पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news