Lok sabha Election 2024 Result : मोठी बातमी | नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयाच्या टप्प्यात

Lok sabha Election 2024 Result : मोठी बातमी | नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयाच्या टप्प्यात

नंदुरबार – नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अॅड. गोवाला पाडवी यांनी अनपेक्षितपणे पहिल्या फेरीपासून आघाडी कायम ठेवली असून दीड लाखाहून अधिकचा लीड आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात असून काँग्रेस समर्थकांनी तसेच महाविकास आघाडी समर्थकांनी सर्वत्र फटाके फोडून आनंद व्यक्त करणे सुरू केले आहे.

दरम्यान अधिकृतपणे घोषित झालेल्या 16 व्या फेरीनुसार काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी 1 लाख 41 हजार 992 मतांनी पुढे आहेत.  गोवाल पाडवी यांना 5 लाख 1 हजार 760 मते मिळाली आहेत. तर भाजपा उमेदवार डॉ. हिना गावित यांना 3 लाख 59 हजार 768 मते मिळाली आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news