जळगाव -रावेर लोकसभा 14 टेबलवर मतमोजणी होणार, तयारी पूर्ण

जळगाव -रावेर लोकसभा 14 टेबलवर मतमोजणी होणार, तयारी पूर्ण

जळगांव-  लोकसभा मतदार मतमोजणी 4 जून रोजी सकाळी आठ वाजेपासून सुरु होणार आहे.  यासाठी जळगाव लोकसभेत 1982 मतदान केंद्र तर रावेर लोकसभेत 1904 मतदान केंद्र होती. यामध्ये चार तारखेला विधानसभा निहाय बूथ मोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभेला वेगवेगळ्या 21 ते 26 अशा फेऱ्या होतील. मतमोजणीसाठी विधानसभानिहाय 14 टेबल असणार आहे.

जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली आहे.

03 जळगाव संसदीय मतदारसंघ 1982 मतदान केंद्र  

13 जळगाव शहर : बूथ 359 फेरी 26
14 जळगाव ग्रामीण : बूथ 340 फेरी 25
15 अमळनेर : बूथ 320 फेरी 23
16 एरंडोल : बूथ 290 फेरी 21
17 चाळीसगाव : बूथ 341 फेरी 25
18 पाचोरा : बूथ 332 फेरी 24

एकूण 26 फेरी

04 रावेर संसदीय मतदारसंघ 1904 मतदान केंद्रे

10 चोपडा : बूथ 319 राउंड 23
11 रावेर : बूथ 314 राउंड 23
12 भुसावळ : बुथ 316 राउंड 23
19 जामनेर : बूथ 329 राउंड 24
20 मुक्ताईनगर : बूथ 322 राउंड 23
21 मलकापूर – बूथ 304 राउंड 22
एकूण 24 फेरी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news