जळगाव : पुढारी वृत्तसेवा – श्रीहरी अपार्टमेंट त्र्यंबक नगर महाबळ व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळ या नावाने संस्था रजिस्ट्रेशन करून अभ्यासक्रम चालून, विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारून, खाजगी संस्थांना मान्यता देऊन बनावट प्रमाणपत्र देऊन शासनाच्या लोगोचा अनधिकृत वापर करून व शासनाच्या नावाने प्रमाणपत्र वितरीत करुन शासनाची व जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी रामानंद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.