Breaking ! भरधाव रेल्वेची ट्रकला धडक; ट्रकचे दोन तुकडेच

Truck and Railway accident : बोदवड स्टेशनवर मुंबई-अमरावती अंबा एक्सप्रेसची ट्रकला धडक; जीवितहानी नाही
Mumbai-Amravati Express hits truck at Bodwad station
बोदवड स्टेशनवर मुंबई-अमरावती एक्सप्रेसची ट्रकला धडकPudhari News Network
Published on
Updated on

बोदवड (जळगाव) : भुसावळ विभागातील बोदवड रेल्वे स्थानकावर, भुसावळ आणि बडनेरा विभागांदरम्यान, शुक्रवारी (दि.14) एका ट्रकची मुंबई-अमरावती अंबा एक्सप्रेसशी टक्कर झाली. ट्रक बंद रेल्वे क्रॉसिंग ओलांडत असताना ही घटना घडली, ज्यामुळे ही टक्कर झाली.

जळगावच्या बोदवड रेल्वे स्थानकाजवळ अमरावती एक्स्प्रेस ट्रकला जोरदार धडकली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बंद असलेल्या रेल्वे गेटमध्ये धान्याने भरलेला ट्रक आडवा आल्याने हा अपघात झाला. रेल्वे गेट ओलांडताना अचानक ट्रक बंद पडल्याने अपघात झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ट्रक 100 मीटर फरफटत रेल्वे रुळावर आला. रुळावरुन ट्रक हटविण्यात आला असून रेल्वे अमरावतीला रवाना झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news