Dhule Lok Sabha 2024 : सुभाष भामरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी उपस्थित डॉ. बीना भामरे, डॉ. राहुल भामरे, डॉ. आराधना भामरे, रोहन भामरे व अनुजा भामरे. (छाया : यशवंत हरणे)
भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी उपस्थित डॉ. बीना भामरे, डॉ. राहुल भामरे, डॉ. आराधना भामरे, रोहन भामरे व अनुजा भामरे. (छाया : यशवंत हरणे)
Published on
Updated on

धुळे : पुढारी ऑनलाइन डेस्क –  शहरातील पारोळा रोडवरील दुधेडिया हायस्कूलमधील केंद्रात आज सोमवार (दि.20) रोजी भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी उपस्थित डॉ. बीना भामरे, डॉ. राहुल भामरे, डॉ. आराधना भामरे, रोहन भामरे व अनुजा भामरे. शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे.

मतदान केल्याने फरक पडत असून मतदानांना मतदान करण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले आहे. लोकशाही उत्सवात मी मतदान केले आहे. तुम्ही मतदान करुन मतदानाचा हक्क बजावा, असे त्यांनी मतदारांनी आवाहन केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news