धुळे : मतदानाच्या दिवशी भरणारा आठवडे बाजार अन्य दिवशी भरवावा – जिल्हाधिकारी शर्मा

धुळे : मतदानाच्या दिवशी भरणारा आठवडे बाजार अन्य दिवशी भरवावा – जिल्हाधिकारी शर्मा
Published on
Updated on

धुळे, वृत्तसेवा वृत्तसेवा : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी ३० जानेवारी, २०२३ रोजी मतदान होणार आहे. या दिवशी धुळे जिल्ह्यातील ज्या गावात आठवडे बाजार भरत असेल, तो अन्य सोयीच्या दिवशी भरविण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, सोमवार ३० जानेवारी रोजी म्हणजेच मतदानाच्या दिवशी ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरणार आहे, त्या ठिकाणचा आठवडे बाजार इतर सोयीच्या दिवशी भरविण्यात यावा.

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news