पिंपळनेर : निसर्गसौंदर्याची उधळण www.pudhari.news
उत्तर महाराष्ट्र
निसर्ग सौंदर्याची उधळण
पिंपळनेर : मुबलक प्रमाणात पाऊस पडल्यानंतर निसर्गाच्या सौंदर्याची उधळण झालेली पहावयास मिळत आहे. असेच निसर्गरम्य सौंदर्य साक्री तालुक्यात आदिवासी पश्चिम पट्यातील बारीपाडा येथे पहावयास मिळत असून दै. पुढारी पिंपळनेरचे प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर यांनी हे छायाचित्र टिपले आहे.

