

शशिकांत पवार
नगर तालुका: नगर तालुक्यातील बहुतांशी नागरिकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. शेती व त्याला जोड व्यवसाय म्हणून दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच शेतीच्या परिणाम होतो. परंतु दुग्ध व्यवसायामुळे अनेक शेतकऱ्यांच्या गाडा जात आहे. दुग्ध व्यवसायासाठी आवश्यक असणारा चारा म्हणून गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात केली जाते. अनेक तरुणांच्या आधार मिळाला असून, ग्रामीण भागात नवीन मार्ग उपलब्ध झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्था संपूर्णतः शेतीवर अवलंबून असते. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध असे विविध व्यवसाय ग्रामीण भागात पाहावयास मिळतात. शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण बदल आज महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जनावरांसाठी चारा तयार मर्यादित न राहता उत्पादन हे अनेक तरुणांसाठी स्वतःचा साधन आणि कुटुंबाच्या आधार बनले आहे.
निर्मितीसाठी तालुक्यामध्ये नेवासा, राहुरी, तसेच इतर तालुक्यांतून देखील तरुण मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्वी ग्रामीण भागात रोजगाराच्या मर्यादित संधी उपलब्ध होत्या. शेती हंगामी स्वरूपाची होती. त्यामुळे तरुण शहरांकडे स्थलांतर करत होते. मात्र, आधुनिक शेती, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय वाढल्याने वर्षभर गरज निर्माण झाली. याच व्यवसाय उभा राहिला अन् स्थानिक तरुणांना ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध झाला आहे.
मका, ज्वारी, बाजरी, गवत यांसारख्या तयार होणारा ठरत आहे. तरुणांनी गटाच्या स्वरूपात किंवा स्वतःच्या शेतावर बॅग किंवा उत्पादन सुरू केले आहे. अनेक तरुण करून बाजारात शेतकऱ्यांना तर काही तरुण हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करून देत असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला आहे. प्रक्रियेमुळे तरुणांना रोजगार उपलब्ध झाला, तसेच चारा कापण्यासाठी मजूर, वाहतुकीसाठी वाहनचालक, बॅग, यंत्रसामग्री पुरवठादार यांनाही काम मिळू लागले आहे. त्यामुळे हा उपक्रम ग्रामीण साखळी निर्माण करणारा ठरत आहे. उपयोग फायदेशीर ठरत असल्याने शेतकरी ही मोठ्या संख्येने चित्र तालुक्यात पाहावयास मिळते.
मुरघासाचे फायदे!
चारा जास्त काळ साठवून ठेवता येतो. कमी खर्चात जास्त चारा वाया जात नाही. हिरवा चारा मका, ज्वारी, बाजरी यांचे अवशेष वापरता येतात. जनावरांना सातत्याने चांगला चारा मिळतो. शेती व्यवस्थापन सुधारते. जनावरांचे आरोग्य सुधारते. दूध उत्पादन वाढते, चवदार व पचायला वर्षभर चाऱ्याची उपलब्धता.
गेल्या आठ वर्षांपासून आम्ही दहा जणांचा गट करून क्षेत्रात आहोत. त्यामधून मशीन, ट्रॅक्टर व इतर स्वतःचे साहित्य खरेदी केले आहे. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, गंगापूर, आष्टी अशा जवळपास संपूर्ण करून देण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जात असतो. त्यातून रोजगार उपलब्ध होत असून, फायदा होत आहे.
सागर गाडेकर, मजूर, ता. नेवासा
ऊर्जा व चांगल्या प्रमाणात असल्याने पोषण जनावरांसाठी असतात. हिरव्या पर्याय मिळतो. तरुणांना रोजगार व जनावरांसाठी ठरत असतो.
डॉ. अनिल कराळे, तालुका पशुधन विकास अधिकारी
साधारणपणे रसाळ हिरव्या व जास्त साखर असलेल्या तयार केला जातो. एकाच मिश्र पीक जास्त चांगला ठरतो. दुधाळ अवस्थेत पिकाची कापणी केल्यास गुणवत्ता उत्तम राहते. उत्पादनात वाढ होते. त्यामुळे फायदेशीर ठरत आहे.
शरद तोडमल, शेतकरी