Lok sabha Election 2024 Results : उत्तर महाराष्ट्राचा कौल कुणाला? पाहा निकालाचे LIVE UPDATES

Lok sabha Election 2024 Results : उत्तर महाराष्ट्राचा कौल कुणाला? पाहा निकालाचे LIVE UPDATES

दिंडोरी लोकसभा

भास्कर भगरे 315025
भारती पवार 266290

चौदाव्या फेरी अखेर भास्कर भगरे 54 हजार 314 मतांनी आघाडीवर

भास्कर भगरे- 290132
भारती पवार- 250092

बाराव्या फेरी अखेर भास्कर भगरे 40 हजार 40 मतांनी आघाडीवर

भास्कर भगरे : 219499
भारती पवार : 190776

नववी फेरीअखेर दिंडोरीमधून भास्कर भगरे यांची आघाडी कायम- 28,723 मतांनी घेतली आघाडी..

भास्कर भगरे -193792
भारती पवार- 171342

आठवी फेरी अखेर दिंडोरीमधून भास्कर भगरे 22449 मतांनी आघाडीवर.

भास्कर भगरे- 168929
भारती पवार- 150437

सातवी फेरी अखेर दिंडोरीमधून भास्कर भगरे 18492 मतांनी आघाडीवर.

नाशिक लोकसभा

राजाभाऊ वाजे- 251734
हेमंत गोडसे- 170309

नवव्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे 81425 मतांनी आघाडीवर

सातव्या फेरी अखेर नाशिक मधून राजाभाऊ वाजे यांना 62 हजार 718 मतांची आघाडी

जळगाव लोकसभा

स्मिता वाघ -207743

करण पवार -111066

सातव्या फेरी अंती स्मिता वाघ यांनी 96 हजार 677 मतांनी आघाडी घेतली आहे.

करण पवार- 127398
स्मिता वाघ – 235398

108200 मतांनी स्मिता वाघ पाचवी फेरीनंतर आघाडीवर

नंदुरबार लोकसभा

गोवाल पाडवी- 3 लाख 81 हजार 54..

हिना गावित – 2 लाख 70 हजार 330

 12 वी फेरीत काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी 1 लाख 10 हजार 724
मतांनी पुढे..

गोवाल पाडवी – 3 लाख 51 हजार 250

डॉ. हिना गावित- 2 लाख 46 हजार 734

11 वी फेरीत काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी 1 लाख 4 हजार 516
मतांनी पुढे

गोवाल पाडवी- 2 लाख 86 हजार 21

हिना गावित- 1 लाख 98 हजार 985

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 9 वी फेरीत गोवाल पाडवी 87 हजार 36 मतांनी पुढे..

गोवाल पाडवी- 2 लाख 32 हजार 811

डॉ. हिना गावित -1 लाख 43 हजार 586

7 वी फेरीत कॉंग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी 89 हजार 325 मतांनी आघाडीवर

गोवाल पाडवी – 2 लाख 5 हजार 966

डॉक्टर हिना गावित-  1 लाख 21 हजार 316

नंदुरबार लोकसभा मतदारसंघ 6 वी फेरी गोवाल पाडवी 84 हजार 650 मतांनी आघाडीवर

रावेर लोकसभा

रक्षा खडसे-206569

श्रीराम पाटील- 131143

75426 मतांनी रक्षा खडसे पाचवी फेरीनंतर आघाडीवर

धुळे लोकसभा

शोभा बच्छाव-  दोन लाख तेहतीस हजार 728

सुभाष भामरे – यांनी दोन लाख 54 हजार 847

भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुभाष भामरे यांना 21 हजार 119 मतांची आघाडी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news