Nashik Youth Festival : युवा महोत्सवात आठ हजार स्वयंसेवक, सभेची तयारी सुरु | पुढारी

Nashik Youth Festival : युवा महोत्सवात आठ हजार स्वयंसेवक, सभेची तयारी सुरु

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरात शुक्रवारी (दि. 12) २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे. यामध्ये २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांतील प्रत्येकी १०० युवकांचा संघ, राष्ट्रीय सेवा योजना युवा स्वयंसेवक, नेहरू युवा केंद्र संघटन युवा स्वयंसेवक असे एकूण आठ हजार जण सहभागी होत आहेत.

शहरातील आजचे कार्यक्रम

लोकनृत्य ग्रुप आणि सोलो, ठिकाण : महाकवी कालिदास कलामंदिर, दि. १३ ते १५ जानेवारी. सकाळी ९.३० वाजता.

फोटोग्राफी स्पर्धा

ठिकाण : महाकवी कालिदास कलामंदिर, हॉल क्रमांक 1. दि. १४ ते १५ जानेवारी. वेळ : सकाळी १० वाजता.

घोषणा आणि थीमॅटिक आधारित सादरीकरण, ठिकाण : महाकवी कालिदास कलामंदिर. दि. १४ ते १५ जानेवारी. वेळ : सकाळी ९.३० वाजता.

लोकगीते गट आणि सोलो

ठिकाण : रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड. दि. १३ ते १५ जानेवारी. वेळ : सकाळी ९.३० वाजता.

तरुण कलाकार शिबिर, पोस्टर तयार करणे, कथालेखन. ठिकाण : उधोजी महाराज संग्रहालय, गंगापूर रोड. दि. १३ ते १५ जानेवारी. वेळ : सकाळी ९.३० वाजता.

सुविचार : ठिकाण : महायुवा ग्राम, हनुमाननगर. दि. १३ ते १४ जानेवारी. वेळ : सकाळी १० वाजता.

युवा संमेलन : ठिकाण : महायुवा ग्राम, हनुमाननगर. दि. १५ जानेवारी. वेळ : सकाळी १० वाजता.

युवा कृती : ठिकाण : महायुवा ग्राम, हनुमाननगर, दि. १२ जानेवारी. वेळ : सकाळी १० वाजता.

खाद्य महोत्सव : ठिकाण : महायुवा ग्राम, हनुमाननगर. दि. १२ जानेवारी. वेळ : सकाळी १० वाजता.

महाराष्ट्र यूथ एक्स्पो : ठिकाण : महायुवा ग्राम, हनुमाननगर. दि. १२ जानेवारी. वेळ : सकाळी १० वाजता.

सांस्कृतिक कार्यक्रम

ठिकाण : महायुवा ग्राम, हनुमाननगर. दि. १२ जानेवारी. वेळ : सायंकाळी ६ वाजता.

ॲडव्हेंचर कार्यक्रम : ठिकाण : अंजनेरी, ठक्कर डोम, बोट क्लब, चामरलेणी. दि. १३ ते १५ जानेवारी. वेळ : सकाळी ११ ते सायंकाळी ५.

स्वदेशी खेळ

ठिकाण : महायुवा ग्राम, हनुमाननगर. दि. १३ ते १५ जानेवारी. वेळ : दुपारी २.३० ते सायंकाळी ५.

Back to top button