Nashik Gram Panchayat Result : कळवण, देवळा तालुक्यातील ग्रामपंचायतींंचे निकाल हाती

Nashik Gram Panchayat Result : कळवण, देवळा तालुक्यातील ग्रामपंचायतींंचे निकाल हाती

नाशिक : जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी रविवारी (दि. ५) मतदान झाले. निवडणुकीत तब्बल ९० टक्के मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावताना उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद केले. आज सोमवारी (दि. ६) तहसील कार्यालयांमध्ये मतमोजणी पार पडत असून, दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तसेच निकाल हाती येऊ लागले आहेत.

कळवण तालुका : पाच ग्रामपंचायतींचे निकाल हाती

ग्रामपंचायत कोसवन, सरपंच -संदीप भोये

ग्रामपंचायत खडकी, सरपंच- उत्तम भोये

ग्रामपंचायत देसगाव, सरपंच- जिजाबाई बागुल

ग्रामपंचायत करंभेळ क, सरपंच- शुभम गावित

ग्रामपंचायत सरले दिगर , सरपंच -सुंतीलाल बागुल

देवळा तालुका  ; माळवाडी ग्रामपंचायत निकाल

(वार्ड 1)
तात्याभाऊ भदाणे 305(विजयी)
खुशाल पवार 112
हर्षली बच्छाव 327
गायत्री शेवाळे 90
थेट सरपंच 
अलकाबाई पवार 284+284+278 (846,विजयी)
सुरेखा पवार 134+106+73
वार्ड क्रमांक 3
गायत्री अहिरे 202 (विजयी)
सुरेखा पवार 89

फुले माळवाडी ग्रामपंचायत

(वार्ड 1)
मंगला बच्छाव 208
कल्पना बच्छाव 302 (विजयी)
थेट सरपंच 
लंकेश बागुल 333+446+248(1027 विजयी)
सुरेश शेवाळे  71+67+86

देवळा तालुक्यातील मेशी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदी शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख बापू शांताराम जाधव यांना 1139 मते मिळून ते विजयी झाले आहेत.  

नाशिकमध्ये मनसेने खाते खोलले आहे. जव्हाळे ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे.

येथील सुभाषनगर ग्रामपंचायतीवर अपक्षांचा झेंडा फडकला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news