नाशिक : पौर्णिमा बस स्टॉप जवळ एकाचा खून, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शुक्रवारी पहाटे पुणे येथील एकाचा पूर्णिमा बस स्टॉप जवळ खून झाल्याची घटना घडली आहे. खुनाची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. हरीश पाटील असे या व्यक्तीचे नाव आहे. लुटमारीच्या प्रकरणातून हा खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- वीजवापरानुसार सुरक्षा ठेवींत वाढ
- संजय राऊत, “राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत भाजपानं असं का केलं?”
- कोल्हापूर : अतिक्रमण कारवाईत दुजाभाव नको