LIVE : उत्तर महाराष्ट्र- नगरपंचायतींच्या निवडणूक निकालाचे अपडेट्स पहा एका क्लिकवर | पुढारी

LIVE : उत्तर महाराष्ट्र- नगरपंचायतींच्या निवडणूक निकालाचे अपडेट्स पहा एका क्लिकवर

पुढारी ऑनलाईन डेस्क 

राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील नगरपंचायतींचे निकाल आज जाहीर होत आहे. उत्तरमहाराष्ट्रातील नगरपंचायतींचे निकाल पहा एका क्लिकवर –

बोदवड नगरपंचायतीच्या मतदान मोजणीला सुरुवात – 

बोदवड नगरपंचायतीच्या  मतमोजणीला सुरुवात झाली असून प्रभाग क्रमांक 1 2 3 यामधील मतमोजणीला सकाळी दहा वाजेला सुरुवात झाली आहे. बोदवड नगरपंचायती मध्ये सेना-भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत दिसत आहे. हाती आलेल्या निकालानुसार प्रभाग क्रमांक एक मध्ये शिवसेना प्रभाग क्रमांक दोन व तीन मध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली आहे.

बोदवड नगरपंचायतीच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजेला 5 टेबलांवर सुरुवात झाली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भुसावळचे प्रांत रामसिंग सुलाने तहसीलदार योगेश्वर टोम्पे बोदवड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आकाश डोईफोडे हे उपस्थित आहे तर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त मतमोजणीच्या ठिकाणी ठेवलेला आहे.
प्रभाग क्रमांक एक मध्ये शिवसेना प्रभाग क्रमांक दोन मध्ये राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी विजयी झाले आहेत.

ब्रेकिंग न्यूज-
दिंडोरी नगरपंचायत पहिल्या फेरीत प्रभाग 1 ते 8 चे निकाल जाहीर-
राष्ट्रवादी- 3
शिवसेना-3
काँग्रेस-1
भाजपा-1

दिंडोरी नगरपंचायत निवडणूक निकाल पहिली फेरी मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरू झाली. 

प्रभाग क्रमांक १ (सर्वसाधारण महिला)

रोहिणी भगवान गायकवाड(भाजपा,७४)
मिराबाई नारायण पारखे (अपक्ष,४९)
रत्नाबाई सुभाष बोरस्ते (शिवसेना,२२३)
निर्मला कैलास मावळ ( राष्ट्रवादी काँग्रेस,४३८, विजयी),
मेघा केशवराव शिंदे (अपक्ष,७६)

प्रभाग क्रमांक २(सर्वसाधारण)

अविनाश बाबुराव जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस)(६९६) विजयी,
रचना विक्रमसिंह राजे(भाजप)(३८१), निलेश भाऊसाहेब शिंदे (अपक्ष) (०९)

प्रभाग क्रमांक ३ (अनु.जमाती महिला)

कल्पना संतोष गांगोडे (शिवसेना)३५२, विजयी), जिजा शांताराम चारोस्कर,(राष्ट्रवादी काँग्रेस) २९५,
राणी रवी भोई (भाजपा)१६

प्रभाग क्रमांक ४ (अनु.जमाती)

सचिन बंडू पवार (राष्ट्रवादी काँग्रेस,४०२)
अक्षय वसंत बदादे (भाजप,३४) , सुनीता रमेश लहांगे (शिवसेना,५५४-विजयी)

प्रभाग क्रमांक ५ (सर्वसाधारण)

नरेश भास्करराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस)६०,
प्रदीप श्रीकांत देशमुख (शिवसेना)४०४
प्रितम प्रकाशराव देशमुख (अपक्ष) २३७

प्रभाग क्रमांक ६ (सर्वसाधारण महिला)
अरुणा रणजित देशमुख (भाजपा,३७५) विजयी,
सुनीता अण्णासाहेब बोरस्ते (राष्ट्रवादी काँग्रेस,२४२)
कमल दत्तू शिंदे(अपक्ष,१८)

प्रभाग क्रमांक ७ (सर्वसाधारण महिला)
राजश्री सतीश देशमुख (शिवसेना,६२),
संगीता प्रमोद देशमुख (भाजपा-२३८),
लता रमेश बोरस्ते ( राष्ट्रवादी काँग्रेस-३१२, विजयी)

प्रभाग क्रमांक ८ (सर्वसाधारण महिला)

शैला सुनील उफाडे (राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, २४९,विजयी),
वैशाली विनोद चव्हाण (अपक्ष,११६)

दिंडोरी दुसरी फेरी
प्रभाग क्रमांक ९ (अनु.जमाती महिला)

निकिता प्रितम कांबळे, ( राष्ट्रवादी काँग्रेस,१७५)
मेघा नितीन धिंदळे (शिवसेना,२७२,विजयी) , जयश्री एकनाथ हिंडे (भाजपा,१५२)

प्रभाग क्रमांक १० (अनु.जाती)
जयेश शाम गवारे (राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,१२३)
नितीन मधुकर गांगुर्डे (भाजपा,४६६-विजयी)
लता दशरथ निकम (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,२८२)

प्रभाग क्रमांक ११ (सर्वसाधारण महिला)

– विमल गुलाब जाधव (काँगेस,१२४),
अमृता हंसराज देशमुख (अपक्ष,२२१),
माधुरी श्रीकांत साळुंखे (राष्ट्रवादी काँग्रेस,२३९, विजयी)

प्रभाग क्रमांक १२,(अनु.जमाती)

आशा भास्कर कराटे (भाजपा,२९३-विजयी),
तुषार रामदास चारोस्कर (अपक्ष,२९२)
धनराज सुनील भवर (राष्ट्रवादी,०६)

प्रभाग क्रमांक १३ (सर्वसाधारण महिला)
ज्योती सचिनराव देशमुख (शिवसेना,३४६-विजयी),
शुभांगी अमोल मवाळ (मनसे,२९१)

प्रभाग क्रमांक १४ (सर्वसाधारण)
अक्षय अशोक चारोस्कर (अपक्ष,०)

दिपक भास्कर जाधव ( राष्ट्वादी काँग्रेस पक्ष,३७८- विजयी)

प्रशांत भालचंद्र मोगल (शिवसेना,३४१)

प्रभाग क्रमांक-१५,(अनु.जाती महिला)
सुनीता सुनील अस्वले (मनसे,४३)

प्रज्ञा तुषार वाघमारे (भाजपा,२२७-विजयी)

नंदिनी अनिल साठे ( राष्ट्वादी काँग्रेस पक्ष,१३८)

प्रभाग क्रमांक १६ (सर्वसाधारण)
– श्रीराम सुभाष जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस,२९३),
गणेश शांताराम बोरस्ते (काँग्रेस,३८५,विजयी)
चंद्रकांत बाळासाहेब राजे (अपक्ष,११९)

प्रभाग क्रमांक १७( सर्वसाधारण)

मुरकुटे सुजित त्र्यंबक (शिवसेना)
बिनविरोध निवड

नगरपंचायत – दिंडोरी
एकुण जागा – 17
भाजप – 4
शिवसेना – 6
(शिवसेनेची 1 जागा अगोदर बिनविरोध झाली होती)
काँग्रेस – 2
राष्ट्रवादी – 5
इतर(अपक्ष) – 00

(शिवसेनेच्या सर्वाधिक 6 जागा निवडून आल्या आहेत)

जळगाव नगरपंचायतीच्या सहा प्रभागांचा निकाल जाहीर –

बुधवार नगरपंचायतीच्या सहा प्रभाग यांचा निकाल लागलेला असून यात प्रभाग क्रमांक पाच मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात येणार आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये राष्ट्रवादीने व प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिवसेनेने बाजी मारली आहे. बोदवड नगर पंचायतीची मतमोजणी सुरू झाली असून मतमोजणीच्या ठिकाणी पत्रकार कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तेथील माईक बंद करून ठेवण्यात आलेला आहे याबद्दल विचारणा केली असता मतमोजणीला त्रास होत आहे त्यामुळे ते बंद केलेली आहे निकाल झाल्यावर तुम्हाला सर्व माहिती कळविण्यात येईल असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.  बोदवड नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 4 5 6 किंमत मोजणी पूर्ण झाली असून प्रभाग क्रमांक चारमध्ये राष्ट्रवादीच्या सय्यद सईदा बी रशिद प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिवसेनेचे जैन पूजा प्रितेश तर प्रभाग क्रमांक पाच मध्ये राष्ट्रवादी व भाजपच्या उमेदवारांना समसमान मते पडल्याने त्यांच्यामध्ये काय झाला असून ईश्वर चीठीरा निकाल काढण्यात येणार आहे.

देवळा नगरपंचायत – प्रभागनिहाय विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते –

प्रभाग क्र. १- लता बाळासाहेब आहेर ( भाजपा ), १८७
ऐश्वर्या जगन आहेर ( राकाँ ), २१०
उषा काशिनाथ आहेर ( अपक्ष) १३०
नोटा _ २

प्रभाग क्र. २- भूषण बाळू गांगुर्डे ( भाजपा ), २३८
गणेश विठोबा माळी ( राकाँ ), १०३
भगवान गोविंद सोनवणे ( कॉंग्रेस ) ८
नोटा -५

प्रभाग क्र. ३- अश्विनी सागर चौधरी ( भाजपा ), ३३५
सरला भिला गांगुर्डे ( राकाँ), १३१
संगीता वसंत गांगुर्डे ( अपक्ष ) २२
नोटा -३

प्रभाग क्र. ४- सुलभा जितेंद्र आहेर ( भाजपा ), २५८
अंजना दिलिप आहेर ( राकाँ ), ६९
अश्विनी उदयकुमार आहेर ( भारतीय संग्राम पक्ष ) १६७
नोटा -१

प्रभाग क्र. ५- जितेंद्र रमन आहेर ( भाजपा ), ३१३
सुनिल गंगाधर आहेर ( राकाँ ), १५४
नानाजी दौलत आढाव ( शिवसेना ) १०५
नोटा -०

प्रभाग क्र. ६-शीला दिलीप आहेर ( भाजपा ), १७४
रोहीणी प्रमोद शेवाळकर ( अपक्ष ), ५१
मनिषा दत्तू आहेर ( राकाँ ) १३७
नोटा -३

प्रभाग क्र. ७- शांताराम जिभाऊ गुजरे ( राकाँ ), १८५
कैलास जिभाऊ पवार ( भाजपा ), ३११
गणेश दगा ढवळे ( अपक्ष ) ८
नोटा _ ४

प्रभाग क्र.८- शीतल मनोज आहीरराव ( भारतिय संग्राम पक्ष), १०८
यमुनाबाई धनाजी आहेर ( राकाँ ), ४३
भारती अशोक आहेर ( भाजपा )३४०
नोटा -२

प्रभाग क्र. ९- राखी रोशन भिलोरे ( भाजपा ), १५७
मनिषा विश्वास आहीरे ( अपक्ष ), ४६
सुनंदा कैलास पवार ( राकाँ ), ८०
पुष्पा विठ्ठल गुजरे ( काँग्रेस ) ४
नोटा -१

प्रभाग क्र. १०- कऱण शरद आहेर ( भाजपा )२४८
राजेंद्र काशिनाथ आहेर ( राकाँ ) ९८
नोटा -१

प्रभाग क्र. ११- भाग्यश्री अतुल पवार (भाजपा )४१३
, अश्विनी उदयकुमार आहेर ( भासंप ) १००
, संगीता वसंत गांगुर्डे ( अपक्ष) १
नोटा -०

प्रभाग क्र. १२-सरला भाऊसाहेब आहेर ( अपक्ष ), ७५
रत्ना ललित मेतकर( भाजपा ), ३०६
नीलांबरी श्रीकांत आहीरराव ( राकाँ ) ९५
नोटा -४

प्रभाग क्र. १३- अशोक संतोष आहेर ( भाजपा ) बिनविरोध

प्रभाग क्र. १४- संजय तानाजी आहेर ( भाजपा ) बिनविरोध

प्रभाग क्र. १५- सुनंदा साहेबराव आहेर ( भाजपा ), २६५
सयाबाई तुळशीराम आहेर ( राकाँ ) २०७
नोटा _ ४

प्रभाग क्र. १६- पुंडलिक संपत आहेर ( भाजपा ), १३२
संतोष शिवाजी शिंदे ( राकाँ ), १८५
अनिल बाजीराव आहेर ( आक्ष ) ३३
नोटा _ ७

प्रभाग क्र. १७- मनोज राजाराम आहेर ( भाजपा ) बिनविरोध

धुळे नगरपंचायतीत भाजपची बहुमताकडे वाटचाल 
साक्री नगरपरिषदेमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. साक्री नगरपरिषदेवर भारतीय जनता पार्टीने आपले वर्चस्व सिद्ध केले असून भाजपने बहुमता कडे वाटचाल सुरू केली आहे.
साक्री नगरपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता .यात पहिल्या टप्प्यामध्ये 13 जागांसाठी मतदान झाले. तर काल उर्वरित चार जागांसाठी मतदान घेण्यात आले. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली असून या मतमोजणी मध्ये शिवसेना पिछाडीवर गेल्याचे चित्र दिसून आले आहे .शिवसेना नेते ज्ञानेश्वर नागरे यांची गेल्या वीस वर्षांपासून या नगरपंचायती मध्ये सत्ता असून या सत्तेला मतदारांनी सुरुंग लावल्याचे दिसून आले आहे. या नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीने तब्बल अकरा जागांवर आघाडी घेतली असून शिवसेना अवघ्या चार जागांवर निवडून आले आहे. तर एका जागेवर अपक्षांनी बाजी मारली आहे

साक्री येथे

11 भाजप
4 शिवसेना
1 अपक्ष
1 काँग्रेस
असा प्राथमिक निकाल पुढे आला आहे

कळवणमध्ये महाविकास आघाडीची सत्ता 

Ncp 9
Bjp 2
कॉग्रेस 3
मनसे 1
शिवसेना 2

Back to top button