नाशिक : सिन्नरला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस | पुढारी

नाशिक : सिन्नरला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर शहरासह तालुक्याच्या विविध भागात रविवारी (दि.4) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे काही ठिकाणी वृक्ष कोलमडून पडले. तर शहरात ठिकठिकाणी लावलेले फ्लेक्स रस्त्यावर पडले आहेत. कोमलवाडी येथे वादळी वाऱ्यात व्यायाम शाळेचे पत्रे उडून जवळपास 200 ते 300 मीटरवर फेकले गेले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

हेही वाचा:

Back to top button