नाशिक : महाशिवरात्री निमित्ताने महादेवाची पिंड शुभ्र गुलाबाने सजविण्यात येत आहे. (छाया: रुद्र फोटो)
Latest
महाशिवरात्री – 2023 : नाशिक शहरात शिव मंदिराच्या सजावटीसाठी चाललेली तयारी…
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक : कपालेश्वर मंदिराला रोषणाई करताना सुरु असलेली तयारी.
श्री कपालेश्वर मंदीर…
श्री बाणेशवर मंदिर… …
श्री निळकंठेश्वर मंदिर…..
श्री सिद्ध पाताळेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर शहरातील अशा विविध ठिकठिकाणी मंदिराची सजावटीचे काम सुरु असून मंदिर परिसराला विविधरंगी रोषणाई करण्याचे काम देखील सुरु आहे. या ठिकाणी उद्या शनिवार, दि.18 मोठ्या प्रमाणात भाविकांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागतात. भाविकांसाठी काही संस्थाकडून महाशिवरात्रीनिमित्ताने प्रसाद म्हणून साबुदाणा खिचडीचे देखील आयोजन करण्यात आले असल्याने भाविकांनी प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक : महाशिवरात्री निमित्ताने महादेवाची पिंड शुभ्र गुलाबाने सजविण्यात येत आहे. (छाया: रुद्र फोटो)
नाशिक : रामकुंड या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्ताने श्री कपालेश्वर महाराजांचा मोठा बॅनर लावण्यात आलेला आहे. (सर्व छायाचित्रे : रुद्र फाेटो)
शिवरात्र निमित्त.. अशा प्रकारे सर्वत्र जल्लोषात तयारी सुरु आहे.

