file photo
उत्तर महाराष्ट्र
नाशिक : उपनगरला युवकाची आत्महत्या
नाशिक : तीस वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना उपनगर परिसरात उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगासागर रामबुजारथ भारती (रा. रघुवीर कॉलनी, उपनगर) येथे राहत्या घरातील छताच्या फॅनला वेलवेट ब्लांकेटच्या सहाय्याने गळफास घेत जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी उपनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

