Photo : 394 पोलिस उपनिरीक्षक सेवेत दाखल, पहा दीक्षांत सोहळ्यातील खास क्षणचित्रे | पुढारी

Photo : 394 पोलिस उपनिरीक्षक सेवेत दाखल, पहा दीक्षांत सोहळ्यातील खास क्षणचित्रे

नाशिक : वर्षभराचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून पोलिस उपनिरीक्षकांची 120 वी तुकडी आज राज्य पोलिस दलाच्या सेवेत दाखल झाली. या तुकडीत 394 उपनिरीक्षकांचा समावेश असून, त्यामध्ये 278 पुरुष व 116 महिला आहे. या तुकडीचा दीक्षान्त सोहळा महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये सकाळी 8 वाजता राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्यासह प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलिस महासंचालक संजयकुमार आणि अकादमीचे संचालक राजेशकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

 

Back to top button