नाशिकमध्ये विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

नाशिकमध्ये विवाहितेची गळफास घेत आत्महत्या
Published on
Updated on

नाशिक : विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. सोनाली अभिषेक देवकर (22, रा. नांदूरनाका) असे विवाहितेचे नाव आहे. या घटनेनंतर विवाहितेचा गळा आवळून खून केल्याचा आरोप माहेरच्या नातलगांनी केला. सोनाली काही महिन्यांपासून माहेरी होत्या. काही दिवसांपूर्वीच त्या सासरी परतल्या होत्या. मात्र मंगळवारी (दि. 7) गळफास घेतल्याचे आढळून आले. या प्रकरणी आडगाव पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news