नाशिक : चेतनानगरला घरफोडी ; सव्वा लाखाचा ऐवज लंपास | पुढारी

नाशिक : चेतनानगरला घरफोडी ; सव्वा लाखाचा ऐवज लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : चेतनानगर येथे चोरट्याने ७ ते १६ मे दरम्यान घरफोडी करून सुमारे सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला. संजय रामनाथ वैद्य (५०, रा. चेतनानगर) यांच्या फिर्यादीनुसार चोरट्याने घरफोडी करून घरातील एक लाख १५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button