जळगाव : जिल्ह्यातून एक हद्दपार | पुढारी

जळगाव : जिल्ह्यातून एक हद्दपार

जळगाव: पुढारी वृत्तसेवा ; भुसावळ तालुक्यातील पिंप्रीसेकम येथील अजय प्रकाश तायडे याला जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

तालुक्यातील उपद्रवींच्या हद्दपारीचे प्रस्ताव प्रांताधिकार्‍यांकडे पोलिस प्रशासनाने पाठवले आहेत. त्यानुसार अजय तायडे याच्या विरोधात भुसावळ तालुका पोलिसांत चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. तर हद्दपार चौकशी प्रकरणाची सुनावणी सुरू असताना संशयिताविरोधात नव्याने एक चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. तालुका पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक त्यानंतर प्रांताधिकारी यांच्या हद्दपारीचा प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने तायडे यास हद्दपार करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button