Photo : सफर नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील पक्षी महोत्सवाची ; आज सांगता | पुढारी

Photo : सफर नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील पक्षी महोत्सवाची ; आज सांगता

नाशिक : नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य येथे पर्यटन संचालनालय व वनविभाग आयोजित पक्षी महोत्सवास पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. काल या दोनदिवसीय पक्षी महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते झाले.  आज या महोत्सवाची सांगता होणार आहे. कालपासून येथे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे.

  •  नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य येथे पर्यटन संचालनालय व वनविभाग यांच्यावतीने पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

  • महाराष्ट्रासह देशभरातील विविध ठिकाणाहून पर्यटक या ठिकाणी आले आहेत.  

  • आज या पक्षी महोत्सवाची सांगता होणार आहे. 

  • तीन वर्षांपूर्वी नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नांदूरमध्यमेश्वर परिसरात एक रोप रोवले होते. ते रोप आज मोठे झालेले पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
पक्षी निरीक्षण करताना पर्यटक

Back to top button