देवळाली कॅम्पला विवाहितेची आत्महत्या | पुढारी

देवळाली कॅम्पला विवाहितेची आत्महत्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : देवळाली कॅम्प येथील न्यु एरिया भागात राहणाऱ्या २७ वर्षीय मनिषा सतपाल यादव यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. रविवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button