

नाशिक पुढारी ऑनलाईन डेस्क : नाशिक महानगरपालिकेची नवीन प्रभाग रचना आज 1 फेब्रुवारी जाहीर झाली. नाशिक महानगरपालिकेची नवीन प्रारुप प्रभाग रचना पाहण्यासाठी पंचवटी येथील विभागीय कार्यालयात गर्दी झाल्याचे पाहायला मिळते आहे.
याशिवाय नाशिक महानगरपालिकेच्या खालील अधिकृत वेबसाईटवर प्रभागरचना, नकाशे व आराखडे अपलोड करण्यात आले आहेत.