नाशिकमधील शाळा सुरु होणार 'या' तारखेपासून; जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची घोषणा | पुढारी

नाशिकमधील शाळा सुरु होणार 'या' तारखेपासून; जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क

सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यांसदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्हा प्रशासनानेही सोमवार( दि.24) पासून जिल्ह्यातील सर्व शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तशी घोषणा केली आहे. त्यामुळे सोमवारपासून नाशिकमधील शाळांची घंटा वाजणार आहे.

Back to top button