कळवण नगरपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता, पहा सविस्तर निकाल | पुढारी

कळवण नगरपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता, पहा सविस्तर निकाल

कळवण नगरपंचायतीचा निकाल लागला असून कळवण नगरपंचायतीवर महाविकास आघाडीने सत्ता काबीज केली आहे-

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष- 9 जागा
भाजप- 2 जागा
कॉंग्रेस- 3 जागा
मनसे-1 जागा
शिवसेना-2 जागा

असा विजय मिळवला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसने या निकालात बाजी मारली आहे.  तर भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

Back to top button