मुंबई : भरपावसात वाहनाला लागली आग

मुंबई : भरपावसात वाहनाला लागली आग
Published on
Updated on

मुंबई पुढारी वृत्तसेवा : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील शिरसाड नाका येथे भरपावसात एका रेडिमिक्स वाहतूक करणाऱ्या मिक्सर वाहनाला आग लागून आगीचे लोट निर्माण झाले,

वाहनाच्‍या केबिनमधून धूर येऊ लागला तेव्हा चालकाने प्रसंगावधन राखून मिक्सर वाहन रस्त्याच्या कडेला नेले व स्वतः वाहनातून उडी मारून आपला जीव वाचवला .घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दलाच्या धाव घेतली असून, आग विझवण्यासाठी काम सुरू केले आहे , सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news