Mumbai Rain : तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावापैकी एक तुळशी तलाव आज ८.३० वाजता भरला
Tulsi lake began to overflow
तुळशी तलाव ओसंडून वाहू लागलाPudhari Photo

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावापैकी नॅशनल पार्क मध्ये असलेला सर्वात लहान तुळशी तलाव आज (शनिवार) सकाळी ८.३० वाजता ओसंडून वाहू लागला. (Mumbai Rain)

Tulsi lake began to overflow
Mumbai Rain | मुंबईत मुसळधार पाऊस; सखल भागात पाणी साचलं

या तलावातून शहराला दररोज अवघा १८ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. या तलावात ८०४६ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे.(Mumbai Rain)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news