Monsoon Update| राज्यभरात पावसाची हजेरी; मुंबईत 35 मिमी पावसाची नोंद

मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावली.
Monsoon Update
राज्यभरात पावसाची हजेरी; मुंबईत 35 मिमी पावसाची नोंदFile Photo

मुंबईकरांना महिन्याभरापासून हुलकावणी देणारा पाऊस अखेर दाखल झाला असून, गुरुवारी उपनगरात सर्वाधिक 35 मिमी तर शहरात 25 मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावली.

Monsoon Update
Maharashtra News| महाराष्ट्राची आर्थिक घसरण; दरडोई उत्पन्नात सहाव्या स्थानावर

मध्य व पश्चिम रेल् वेची उपनगरीय गाड्याही 10 ते 15 मिनिट विलंबाने धावत होत्या. हिंदमाता, गांधी मार्केट, आदी भागासह शहरातील सकलभागात पाणी तुंबले होते. अधून मधून पडलेल्या पावसाच्या सरीमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गासह एस. व्ही. रोड, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, लिंक रोड,

एलबीएस मार्ग, व शहर व उपनगरातील काही व शहर व उपनगरातील काही रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. पाऊस व वारा असल्यामुळे १५ ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या कोसळल्या. दोन ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. मात्र कुठे मोठी आग लागली नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news