Anant Radhika Wedding: अनंत-राधिकाला पंतप्रधान मोदींनी दिले शुभाशिर्वाद

'शुभ आशीर्वाद' सोहळ्याला देश-विदेशातील सेलिब्रिटींची हजेरी
Anant Radhika Wedding
पंतप्रधान मोदींनी दिला नवदांपत्याला शुभाशिर्वाद Pudhari File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यात देश-विदेशातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आज (दि.१३) 'शुभ आशीर्वाद' सोहळ्याला हजेरी लावून नव वधुवरांना आशीर्वाद दिले.

Anant Radhika Wedding
लाल जोड्यात राधिका मर्चेंटने घेतली रॉयल एन्ट्री ; विदाईचा अल्बम पाहिला का?

Summary

  • अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्नसोहळा

  • देश-विदेशातील सेलिब्रिटींची हजेरी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'शुभ आशीर्वाद' सोहळ्याला हजेरी

Anant Radhika Wedding
Anant-Radhika Wedding : नांदा सौख्य भरे.. अनंत आणि राधिकाचा विवाह संपन्न

आणखी दोन दिवस लग्नसोहळा सुरू राहणार आहे. आज 'शुभ आशीर्वाद' आणि उद्या 14 जुलैला 'मंगल उत्सव' आहे. दरम्यान, 'शुभ आशीर्वाद' सोहळ्यात पंतप्रधान मोदी यांनी नवीन जोडप्याला आशीर्वाद दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या नवदांपत्याला शुभेच्छा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news