लाल जोड्यात राधिका मर्चेंटने घेतली रॉयल एन्ट्री ; विदाईचा अल्बम पाहिला का?

स्वालिया न. शिकलगार

राधिकाने अबु जानी-संदीप खोसलाच्या गुजराती स्टाईल घागऱ्यात रॉयल एन्ट्री घेतली

Rhea Kapoor Instagram

क्वीन स्टाईलमध्ये राधिका वेडिंग ड्रेसमध्ये दिसली

Rhea Kapoor Instagram

आता लाल जोड्यातील तिचे विदाईचे फोटो समोर आले आहेत

Rhea Kapoor Instagram

सोनम कपूरची बहिण रिया कपूरने राधिकाचे विदाई फोटो शेअर केले आहेत

Rhea Kapoor Instagram

तिने डिझायनर मनीष मल्होत्राचा रेड-गोल्डन आऊटफिट घातलेला

Rhea Kapoor Instagram

हा आऊटफिट सोन्याच्या धाग्यांनी बनवला आहे

Rhea Kapoor Instagram

रियाने आऊटफिटशी संबंधित डिटेल्स शेअर केले आहेत

Rhea Kapoor Instagram

राधिकाने खऱ्या सोन्याने बनवलेले ब्लाऊज परिधान केले होते

Rhea Kapoor Instagram

असली सोन्याचे करचोबी वर्कने बनलेले हे ब्लाऊज आहे

Rhea Kapoor Instagram