Ganeshotsav Celebration: गणपती आमचा सुपरस्टार! गणेशोत्सवात मुंबईतल्या या मंडळांना नक्की भेट द्या, पाहा फोटो

Ganpati In Mumbai | मुंबईतल्या विविध मंडळांची खास अन्‌ आकर्षक गणेशमूर्ती
image of Ganesh Galli Lalbaug Mumbai Cha Raja
मुंबईतल्या विविध मंडळांची खास अन्‌ आकर्षक गणेशमूर्ती Deepak Salvi photo

मुंबईतील विविध मंडळांच्या गणेशमूर्तींचे आगमन झाले. यंदा विविध रुपातील गणपती बाप्पांच्या मूर्ती लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. विविध गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींची झलक पाहा.

1. लालबाग मुंबईचा राजा

image of Ganesh Galli Lalbaug Mumbai Cha Raja
Deepak Salvi photo

गणेश गल्लीतील लालबाग मुंबईचा राजाची पहिली झलक सममोर आलीय.

2. भायखळा, मुंबई

image of Byculla Mumbai
Deepak Salvi photo

भायखळा मुंबईच्या मकबा चाळ गणेश उत्सव मंडळाला यावर्षी ६० वर्षे पूर्ण झाली आहेत

3. मकबा चाळ गणेश उत्सव मंडळ

image of Makba Chwal Ganesh Utsav Mandal
Deepak Salvi photo

कलाकारांनी बांबूचा वापर करून ८ फूट उंच गणेश मूर्ती बनवली, जी पर्यावरणपूरक आहे

4. आंबेवाडीचा राजा 

image of ambewadicha raja
Deepak Salvi photo

आंबेवाडीच्या राजाची गणेश मूर्ती

5. महालक्ष्मीचा विघ्नहर्ता

image of Mahalaxmicha vighnaharta
Deepak Salvi photo

महालक्ष्मीचा विघ्नहर्त्याची सुंदर मूर्ती

6. मुंबईचा मोरया कामाठीपुरा

image of Mumbaicha Morya Kamatipura
Deepak Salvi photo

मुंबईचा मोरया कामाठीपुरा

7. शुभंकर

image of Mumbai cha ladka shubhamkar
Deepak Salvi photo

मुंबईचा लाडका शुभंकर

8. मुंबईचा गजमुखम कामाठीपुरा

Mumbaicha Gajmukham Kamathipura
Deepak Salvi photo

मुंबईच्या गजमुखम कामाठीपुरीऱ्याचा आकर्षक गणपती

9. लोअर परेल

lower parel cha ladka bappa
Deepak Salvi photo

लोअर परेलचा लाडका गणपती बाप्पा

10. कुंभारवाडी

kumbharwadi cha ganaraj
Deepak Salvi photo

कुंभारवाडीचा गणराज

11. कृष्णानगर

kurshna Nagar cha raja
Deepak Salvi photo

कृष्णानगरचा राजा

12. मुंबादेवी

mumbadevi cha ganaraj
Deepak Salvi photo

मुंबादेवीचा गणराज

13. कोलभटलेनेंचा राजा

Kolbhatlane Cha Raja
Deepak Salvi photo

कोलभटलेनेंचा राजा

14. खेतवाडी

Khetwadi Cha Raja
Deepak Salvi photo

खेतवाडीचा राजा

15. खेतवाडी

khetwadi cha sukakarta
Deepak Salvi photo

खेतवाडीचा सुखकर्ता

16. लंबोदर

khetwadi cha lambodar
Deepak Salvi photo

खेतवाडीचा लंबोदर

17. गणाधीशची लक्षवेधी मूर्ती

khetwadi cha ganadhish
Deepak Salvi photo

खेतवाडीचा गणाधीश

18. महाराजा 

khetwadi cha maharaja
Deepak Salvi photo

खेतवाडीचा महाराजा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news