
मुंबईतील विविध मंडळांच्या आकर्षक मूर्तींनी लक्ष वेधलं आहे. गिरगाव, खेतवाडी येथील गणेशमूर्तींनी लक्ष वेधलं आहे.
चिंतामणी वस्त्र परिधान केलेली तारदेवचा राजा मूर्ती
परेळच्या विघ्नहर्त्याची सुंदर मूर्ती
सेटल रोडच्या राजाची आकर्षक गणपती मूर्ती
सिंहावर आरुढ परेलचा सम्राट
परेलचा लंबोदर
ओम तांडव एसजीएम खेतवाडी
पंचशील वाडीचा राजा कामाठीपुरा
दुसरी खातरगल्लीचा मोरया गिरगाव
भुलेश्वरचा राजा
पहिल्या सुतार गल्लीचा राजा