Urban Local Body Reservation | नगरपरिषदेचे आरक्षण सोडत जाहीर: कुणाचा पत्ता कट, कुणाला लॉटरी? जाणून घ्या सविस्तर

Mumbai News | राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत
Maharashtra  Municipal Council Reservation
नगरपरिषदेचे आरक्षण सोडत जाहीर(Pudhari Photo)
Published on
Updated on

Maharashtra Municipal Council Reservation

मुंबई: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत मुंबईतील मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात आज (दि.६) काढण्यात आली.

खुला महिला प्रवर्ग नगरपरिषदेची सोडत जाहीर

परळी वैजनाथ

मुखेड

अंबरनाथ

अचलपूर

मुदखेड

पवनी

कन्नड

मलकापूर (कोल्हापूर)

मोवाड

पंढरपूर

खामगाव

गंगाखेड

धरणगाव

बार्शी

अंबड

गेवराई

म्हसवड

गडचिरोली

भंडारा

उरण

बुलढाणा

पैठण

कारंजा

नांदुरा

सावनेर

मंगळवेढा

कळमनुरी

आर्वी

किनवट

कागल

संगमनेर

मुरगूड

साकोली

कुरुंदवाड

पूर्णा

कळंब

चांदुररेल्वे

चांदुरबाजार

भूम

रत्नागिरी

रहिमतपूर

खेड

करमाळा

वसमत

हिंगणघाट

रावेर

जामनेर

पलूस

यावल

सावंतवाडी

जव्हार

तासगाव

राजापूर

सिंदिरेल्वे

जामखेड

चाकण

शेवगाव

लोणार

हदगांव

पन्हाळा

धर्माबाद

उमरखेड

मानवत

पाचोरा

पेण

फैजपूर

उदगीर

अलिबाग

Maharashtra  Municipal Council Reservation
Municipal Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या रंगतात चर्चा

नगरपंचायत (अनुसूचित जाती महिला)

गोधनी रेल्वे

नीलडोह

गौडपिंपरी

अहेरी

बेसापिंपळा

कोरची

ढानकी

धानोरा

बहादुरा

Maharashtra  Municipal Council Reservation
Supreme Court | स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नगरपंचायत (अनुसूचित जमाती महिला)

भिवापूर

अर्जुनी

देवळा

समुद्रपूर

सिरोंचा

हिंगणा

पाली

नगरपंचायतीच्या मागास प्रवर्गासाठी महिलांची सोडत जाहीर

पोलादपूर

तलासरी

आष्टी बीड

वढवणी

कळवण

घनसावंगी

सावली

कर्जत अहिल्यानगर

मारेगाव

पाटोदा

खालापूर

मंचर

भामरागड

शिरूर अनंतपाड

माढा

जाफ्राबाद

जिवती

आष्टी(वर्धा)

चाकूर

मानोरा

नगरपंचायत सर्वसाधारण महिला

मोहाडी

बार्शी टाकळी

वाशी

नाडगाव

गुहागर

राळेगाव

लाखादूर

वैराग

सोयगाव

महादूला

अनगर

कडेगाव

पेठ

पाटण

औंढा नागनाथ

लाखणी

रेणापूर

नातेपुते

महसला

सडक अर्जुनी

दिडोरी

जळकोट

मेढा

लोणंद

वाडा

देवरुख

लांजा

शिंदखेडा

मंडणगड

तिवसा

वडगाव मावळ

पारशिवणी

शहापूर

देहू

कुही

मुक्ताई नगर

बाभुळगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news