Rickshaw Driver Viral Video: मराठीची भीती! ऑटो रिक्षा थेट ट्रेनमध्ये चढवत गाव गाठले

कारवाईचा धसका मात्र चालकांनी घेतल्याचे दिसते.
Rickshaw Driver Viral Video
Rickshaw Driver Viral VideoPudhari
Published on
Updated on

मुंबई: परराज्यातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना महाराष्ट्रात मराठी भाषेची सक्ती करण्यात आली आहे. त्यांची चाचणी घेऊन कडक कारवाईही करण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ जोरदार चर्चेत आहे.

परिवहन विभागाच्या या कारवाईचा धसका घेत परराज्यातील एक रिक्षाचालक ऑटो रिक्षा थेट ट्रेनमध्ये चढवून आपल्या गावाकडे रवाना होत असल्याचा दावा या व्हिडीओत करण्यात आला आहे. तथापि याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. पण कारवाईचा धसका मात्र चालकांनी घेतल्याचे दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news